Email Id adarshagashivnagar@gmail.com Contact No. 9881561794 / 7057799082

आदर्श प्राथमिक विद्यालय सुरु केल्यानंतर शिशु विहार सुरु करण्याचा निर्णय संस्थेने व मा.अशोकराव थोरात भाऊ यांनी घेतला. पूर्व प्राथमिक (बालवाडी ) शिक्षणाची सोय व्हावी या दृष्टीने आदर्श शिशु विहार ची निर्मिती झाली. या आपल्या आदर्श शिशु विहार (बालवाडी) मध्ये 100 विद्यार्थी शिक्षण घेत असून ३ शिक्षिका कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची स्वच्छता व सुरक्षिततेसाठी १ सेविका कार्यरत आहे.
श्रीमती लता प्रकाश नलवडे या शिशु विहारच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत आहेत. बालवाडी मध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, बसण्यासाठी बेंचेस, तसेच अध्यापनात स्मार्ट टीव्ही चा वापर केला जातो. लहान गट, मधला गट, मोठा गट अशा वर्गात त्यांची बैठक व्यवस्था करून अध्यापन केले जाते. ४ वर्षे वयोगटापासून मैदानी स्पर्धेची तयारी करून घेतली जाते. बालवाडीपासूनच सेमी इंग्रजीची सोय आहे.
प्राथमिक विभाग
आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर ची स्थापना जून २००३ मध्ये झाली असून १ ली ते ७ वी मध्ये ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५ शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. १ ली ते ७ वी सेमी इंग्रजीची सोय आहे. श्री सचिन व्यंकटराव शिंदे हे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहेत.
* विद्यालायामध्ये अत्याधुनिक संगणक कक्ष व डिजीटल क्लासरूमची सोय आहे.
* सुसज्ज प्रयोगशाळा., दरमहा आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती उज्वल निकलाची परंपरा.
श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यासाठी घेतली जाते.
विविध प्रकारचे छंद वर्ग व सहशालेय उपक्रम. विविध खेळ, स्पर्धा इ. मधुन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास. सुरक्षिततेसाठी सी. सी. टी.व्ही, कॅमेऱ्याची सोय. इ. ४ थी व इ. ५ वी साठी आदर्श गुरुकूल पॅटर्न. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी. स्मार्ट टी. व्ही व्दारे अध्यापनाची सुविधा. विविध छंद वर्ग- गायन, वादन, नृत्य, वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, कागदकाम, अभिनय व खेळ इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो.
पूर्व-प्राथमिक विभाग

आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार
शालेय समिती
अ-न. सदस्याचे नाव मोबाईल पद
१ श्री वसंतराव चंद्रु चव्हाण 8805006848 अध्यक्ष
२ श्री तुळशीराम शंकर शिर्के 9822592864 उपाध्यक्ष
३ श्री भास्करराव बाबुराव पाटील 9657737997 निमंत्रित सदस्य
४ श्री सचिन व्यंकटराव शिंदे 9881561794 सचिव
५ श्रीम. लता प्रकाश नलवडे 7057799082 सदस्या
६ सौ. नंदा शिरीष पानवळ 9673182264 सदस्या
७ श्री सोपान राजाराम जगताप 8805006848 सदस्य

आमचा शिक्षक वृंद आणि कर्मचारी
शिक्षकाचे नाव हुदा शैक्षणिक पात्रता सेवा काल मोबाईल नंबर
श्री सचिन व्यंकटराव शिंदे मुख्याध्यापक B.A.D.ED 23 वर्ष 9881561794
सौ रंजना संतोषकुमार कांबळे सहाय्यक शिक्षिका M.A.B.ED 17 वर्ष 9881562438
श्री रफिक काजेसा सुतार सहाय्यक शिक्षक B.A.D.ED 16 वर्ष 9284389440
सौ. अश्विनी किशोर पाटील सहाय्यक शिक्षिका B.A.D.ED 14 वर्ष 9881942955
सौ. नंदा शिरीष पानवळ सहाय्यक शिक्षिका B.SC.B.ED 12 वर्ष 9673182264
सौ. रुपाली निलेश कुंभार सहाय्यक शिक्षिका B.A.D.ED 10 वर्ष 9922355350
श्री सोपान राजाराम जगताप सहाय्यक शिक्षक B.A.D.ED 13 वर्ष 9623057504
सौ शबाना चांद मुल्ला सहाय्यक शिक्षिका B.A.D.ED 12 वर्ष 8975134179
श्री वैभव संभाजी शिर्के सहाय्यक शिक्षक B.A.D.ED 13 वर्ष 9011324432
सौ पाटील प्राजक्ता सचिन सहाय्यक शिक्षिका B.A.D.ED 6 वर्ष 9284715312
सौ सारिका रवींद्र धुमाळे सहाय्यक शिक्षिका B.A.D.ED 3 वर्ष 8805424063
कु सायराबानू अकबर नदाफ सहाय्यक शिक्षिका B.A.D.ED २ महिने 9834869677
सौ. वनिता उत्तम कुंभार सहाय्यक शिक्षिका B.A.B.ED २ महिने 8975701401
सौ. आकांक्षा महेंद्र झिमूर सहाय्यक शिक्षिका B.A.D.ED २ महिने 9370829107
सौ प्रतिक्षा विशाल पवार लेखनिक B.COM 2 वर्ष 7263076554
श्री संग्राम अशोक काकडे शिपाई B.A. 3 वर्ष 7757889532
आदर्श शिशु विहार आगाशिवनगर
शिक्षकाचे नाव हुदा शैक्षणिक पात्रता सेवा काल मोबाईल नंबर
श्रीमती. लता प्रकाश नलवडे विभागप्रमुख B.A. 20 वर्ष 7057799082
सौ. मेघा दिनेश बाटे सहाय्यक शिक्षिका Hsc D.ed 5 वर्ष 9892685718
सौ. शीतल सतीश भिसे सहाय्यक शिक्षिका B.A. 5 वर्ष 8975887664
सौ. वैशाली सुनील शिंदे दायी १० वी 8 वर्ष 7045346909