
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
!! ज्ञान सरिता नित्य खळखळे ,विज्ञान संस्कारे पिकती मळे !!
आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार आगाशिवनगर
यु डायस नंबर – २७३१०२२१५१३

आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार आगाशिवनगर
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे
आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, आगाशिवनगर येथे आपले स्वागत आहे

.jpg)



-
ग्रामीण भागातील व आगाशिवनगर परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेने, आदर्श प्राथमिक विद्यालयाची स्थापना सन २००३ मध्ये केली. सध्या विद्यालयामध्ये इयत्ता शिशु विहारचे ३ गट व पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असून ४५० इतकी विद्यार्थी संख्या आहे. शाळेकडे नियमानुसार नियुक्त असलेले १७ शिक्षक व ३ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. आजपर्यंत या विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली आहे. संस्थेचे सचिव - शेतीमित्र मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ), संस्थेचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार व आदर्श विद्यालयाचे प्रशासन व विद्यार्थी व शिक्षणप्रेमी पालकवर्ग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने शाळा आज नावारूपास येत आहे.
-
इयत्ता ५वी, ७वी , ४थी शिष्यवृत्ती वर्गाची उत्कृष्ट निकालाची परंपरा,बौद्धिक विकासाबरोबर क्रीडात्मक कौशल्यांचा विकास करण्यात व विद्यार्थ्यांच्या स्व-संरक्षणाचे धडे देण्याचे काम या विद्यालयात दिले जाते. त्यामुळे दरवर्षी पटसंख्येत वाढ होत आहे .

मा.सौ.डॉ.स्वाती रणजित थोरात













